Video

बासरीवर ” जयोस्तुते ! …” 

अंदमानमध्ये स्वा.सावरकरांच्या कोठडीबाहेर बसून बासरीवर ” जयोस्तुते ! …” 

स्वा.सावरकरांना या अज्ञात कलाकाराचे सुरेल अभिवादन

Advertisements

सावरकरांच्या 4 संगीत बद्द केलेल्या कविता

सावरकरांच्या 4 संगीत बद्द केलेल्या कविता

He_Hindu_Nrusinha_Prabho_Shivaji_Raja

https://www.dropbox.com/s/zuypnnbfdgp8dd2/AUD-20170226-WA0010.mp3?dl=0

 

Jayostute Shree Mahan Mangale

https://www.dropbox.com/s/hwup1ysj2vzszn0/AUD-20170226-WA0011.mp3?dl=0

 

Jai Dev Jai Dev Jai Jai Shivarya

https://www.dropbox.com/s/i0vnndedy7bi8ai/AUD-20170226-WA0013.mp3?dl=0

 

Dhwaj Vijayacha Uncha Dhara Re

https://www.dropbox.com/s/fytf09far7degjo/AUD-20170226-WA0014.mp3?dl=0

शेवटचा अपियरन्स

एका रसिकांच्या शब्दांतून…

२००७ डिसेंबर..पं. अजय पोहनकर यांच्या गाण्यापूर्वी announcement होते की यानंतर अण्णा गाणारेत..मंडपातून गावात शेकडो फोन..अर्ध्या-एक तासात रमणबागेकडे धावत सुटलेल्या ३००० लोकांपैकी मी एक..बरोबर एक वाजता अण्णांनी मुलतानी सुरू केला आणि डोळ्यातून घळाघळा पाणी..बहुतेकांची तीच अवस्था..त्यामुळेच की काय “अवघा रंग एकच झालेला”.. रसिकांना दिलेलं वचन पूर्ण करण्याची अण्णांची जीवापाड तगमग.. तानपुर्यावर वर आनंद भाटे, माधव गुडी, उपेंद्र भट, श्रीनिवास जोशी.. माऊली, भरत कामत, सुधीर नायक, बडोद्याचे सनईवादक गायकवाड बंधू.. अगदी कालची गोष्ट असल्यासारखं लख्ख आठवतंय..
पहा यू ट्यूब वर…