अभी न जाओ छोडकर—सितारीवर । राग खमाज वर आधारीत , आरोहात सा रे ग म प ध नी सां असे सर्व शद्ध स्वर व अवरोहात तसेच सर्व उलटे स्वर पण निषाद कोमल घेणे व त्यावमुळेच गोडवा येतो व म्हणुन हा राग लाईट म्युझिक म्हणजे गझल , ठुमरी , होरी , कजरी गाण्यासाठी उपयोगी ठरतो .
http://ift.tt/2lm8Ueo
Advertisements