​रंगी सारी गुलाबी चुनरीया  – कौशिकी चक्रवर्ती

रंगी सारी गुलाबी चुनरीया रे 

मोहे मारे नजरीयाँ सावरीयाँ रे

गायिका कौशिकी चक्रवर्ती

http://ift.tt/2nq5FQJ

Advertisements

केनू संग खेलू होली..

दीदीचा यमनातील शांत स्वर. यमनच्या अनेक रुपांपैकी हे एक आगळचं रूप.
राग यमन. सार्‍या विश्वाला कवेत घेणारा, एकत्र बांधणारा.. 
राग यमन. आपल्या हिंदुस्थानी रागसंगीतातलं एक अजब रसायन. ज्याचा ठाव, आदी-अंत कुणालाही कधीही लागला नाही आणि लागणार नाही असा राग..
राग यमन. आपल्या हिंदुस्थानी रागसंगीतातली सार्‍या जगाला दिलेली एक अनमोल देणगी..
केवळ शब्दातीत असा यमन.. 
केनू संग खेलू होली

पिया त्यज गये है अकेली..’
‘त्यज गये है अकेली..’ या शब्दांमधला भाव केवळ अनुभवा. त्यातल्या शुद्ध गंधाराला, तीव्र मध्यमाला मुजरा करा..
‘भोजन भवन भलो नही लागे

पिया कारन भयी रे अकेली

मुझे दुरी क्यो मिली?’
याला गाणं म्हणतात, याला गायकी म्हणतात! शब्द, स्वर, भाव..हे सारं शब्दातीतच. परंतु या ओळी अजूनही खूप काही सांगून जातात. आपण त्यातलं देवत्व शब्दात नाही पकडू शकत. हे फक्त अनुभवायचं.. ज्याने, त्याने..!
दोन कडव्यांमधली सतार फार सुरेख..
यमनची भक्ति करा, साधना करा, उपासना करा. यमनवर भरभरून प्रेम करा..
सुखदु:खात आयुष्यभर जो साथ करतो तो फक्त यमन! यमनसारखा अन्य सखा नाही, सुहृद नाही..
वास्तविक तो श्रीकृष्ण मीरेच्या मनात आहे, अंतरंगात आहे. तसाच पांडुरंगाच्या रुपात तो ग्यानबा-तुकोबाच्याही अंतरंगी होता. तरीही दर्शनाची आस असतेच. ‘दर्शनमात्रे मनकामना पूर्ती..’ असं म्हटलेलंच आहे. 
दर्शनाची ती आस महत्वाची. तबल्यातून निघणारी आसदेखील शेवटी तानपुर्‍याच्या स्वराशी जुळली पाहिजे. तशीच मीरेची आस श्रीकृष्णाच्या दर्शनाशी जुळू पाहते आहे. ती आस, ती तहान म्हणजे हे गाणं. आणि मग हे गाणं माझ्यासारख्याला यमनाची आस लावून जातं..
‘मीरा को प्रभू दरसन दिजो

मै तो जनम जनम की चेली

दरस बिना खडी दुहेली…’
‘प़सासासा’ या स्वरात जुळलेल्या तानपुर्‍यातून नैसर्गिक गंधार ऐकू येतो.. 
ज्या दिनानाथ मंगेशकरांनी आपल्या लेकीकरता कल्पवृक्ष लावला त्याच दिनानाथरावांच्या थोरलीच्या गळ्यात हा गंधार वस्ती करून आहे. वंदन त्या शुद्ध गंधाराला..!

http://ift.tt/2mJQlA4

Video

एक दिन जाना रे भाई  – अवघाचि संसार – वसंतराव देशपांडे

राजा गोसावी आणि शरद तळवलकरवर चित्रीत झालेले सुंदर गाणे

*एक दिन जाना रे भाई ..*

चित्रपट – अवघाचि संसार

गायक – वसंतराव देशपांडे
गाण्यात जुने  पुणेही  पहा  

Video

तू गंगा की मौज मैं जमुना की धारा – वायलिन पर

नौशाद साहब के जादुई संगीत से रचा-बसा गीत, ‘तू गंगा की मौज मैं जमुना की धारा’ को  पाकिस्तान के फनकार रईस खान ने वायलिन पर चौंकाने वाली बारीकी के साथ पेश किया है। 
नौशाद की इस अमर रचना में खासकर “हो जी होsssss…!” की पुकार तो चमत्कृत ही कर देती है। लोकधुन पर आधारित यह गीत 63 साल बाद भी  उतना ही ताजा लगता है। अगर आप अच्छे संगीत के शैदाई हैं, तो पूरा गीत जरूर सुनिए 

सावरकरांच्या 4 संगीत बद्द केलेल्या कविता

सावरकरांच्या 4 संगीत बद्द केलेल्या कविता

He_Hindu_Nrusinha_Prabho_Shivaji_Raja

https://www.dropbox.com/s/zuypnnbfdgp8dd2/AUD-20170226-WA0010.mp3?dl=0

 

Jayostute Shree Mahan Mangale

https://www.dropbox.com/s/hwup1ysj2vzszn0/AUD-20170226-WA0011.mp3?dl=0

 

Jai Dev Jai Dev Jai Jai Shivarya

https://www.dropbox.com/s/i0vnndedy7bi8ai/AUD-20170226-WA0013.mp3?dl=0

 

Dhwaj Vijayacha Uncha Dhara Re

https://www.dropbox.com/s/fytf09far7degjo/AUD-20170226-WA0014.mp3?dl=0